देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, मनोज जरांगे पाटील यांचं नितेश राणे, प्रसाद लाड यांना उत्तर
मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु आहे, उपोषणाच्या आठव्यादिवशी जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.