उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत होते, एकजण मध्येच ओरडला, काय घडलं?
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम २० नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. अजित पवार भाषण करत असताना मध्येच एकजण ओरडत घोषणा द्यायला लागला. यावेळी नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा...