छगन भुजबळ यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार यांनी यु टर्न घेतला का?
छगन भुजबळ यांच्या अंबडमधील भाषणावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे, शरद पवार यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावरही विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे.