शरद पवार यांच्यासमोर येणं अजित पवार टाळतात का? जयंत पाटील यांनी क्लिअर केलं...
शरद पवार आणि अजित पवार हे एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार होते, मात्र अचानक अजित पवार यांनी त्या कार्यक्रमात जाणं टाळलं.