एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांनी डिवचलं, मराठा आरक्षणावरुन सवाल
संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर भाष्य केलं, सोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली