मनोज जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनाही सुनावलं
मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सभा पार पडली. यावेळी जरांगे पाटील यांनी सत्ताधारी तसेच विरोधक यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सुनावलं.