नितेश राणे यांचं मराठा आरक्षणावर विधान, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला गेले आहेत