बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृथीस्थळावर राडा, चार पक्षाचे नेते म्हणाले...
ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीथळाला आज भेट देऊन आदरांजली वाहिली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे स्मृतीथळावरून निघून गेल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान शिंदे गटाने अनेक कार्यकर्ते स्मृतीस्थळी उपस्थित होते. त्यामुळेच ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली