पुण्यातील नागरिकांनी वर्ल्ड कपसाठी हे काय केलं?
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा क्रिकेटचा सामना गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारत हा सामना जिंकावा यासाठी पुण्यातील नागरिकांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पोस्टरला १०० लिटर दुधाचा अभिषेक घातला आहे.