अमरावतीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी झाला राडा | Tak Live Video

अमरावतीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी झाला राडा

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान दोन गटात तुफान बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून ही बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली.