आमदार रोहित पवारांना धक्का, राम शिंदेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश केला. आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत चोंडी येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.