मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची टीम आली, पण...
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावामध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर त्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची टीम आली, मात्र तपासणी न करताच डॉक्टरांच्या टीमला जरांगे पाटील यांनी परत पाठवलं