Uddhav Thackeray गटाच्या कार्यकर्त्यांकडून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण | Tak Live Video

Uddhav Thackeray गटाच्या कार्यकर्त्यांकडून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण

यवतमाळ तालुक्यातील यावली गावात संतप्त शेतकऱ्यांकडून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पीक विम्याची तोकडी रक्कम मिळाल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसमोर विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला बेदम मारहा केली, त्यानंतर रिलायन्स विमा कंपनीच्या इंचार्जच्या चेहऱ्याला काळे फासले