प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर सुषमा अंधारे यांचा भाजपावर गंभीर आरोप | Tak Live Video

प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर सुषमा अंधारे यांचा भाजपावर गंभीर आरोप

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात धार्मिक वातावरण बिघडू शकतं. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची जबाबदारी नॅशनल सेक्युरिटी गार्ड किंवा भारतीय सशस्त्र दलांना द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.