बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा समाजाच्या तरुणांनी घेराव घातला. आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय असा प्रशअन घेराव घालणाऱ्या तरुणांनी प्रश्न केला. यावर कोणत्याही समाजाला धक्का न लगता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलकांना समजावलं.