शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्त्ये पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी राज्यातील अनेक भागातून कार्यकर्ते उपस्थित राहिले. दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवारांनी मात्र दांडी मारली. यामुळे दादांची उणीव भासते अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या.