स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि साखर कारखाना समर्थकांमध्ये वाद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील 400 रूपये मिळावे या मागणीसाठी जन आक्रोश पदयात्रा सुरू आहे. जोपर्यंत साखर कारखानदार मागील 400 रूपये देत नाहीत तोपर्यंत कारखाने सुरू होवू देणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.