मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये वकिलांची फौज मैदानात
मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वकील संघटनेने एक दिवसाचं साखळी उपोषण केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका रास्त असून ती न्यायालयीन कायद्याला धरून आहे.