छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं नाव घेताच मनोज जरांगे पाटील यांनी क्लिअर केलं
जालना येथे ओबीसी नेत्यांची सभा झाली, यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी साजारा येथे पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी छगन भुजबळ यांच्या टीकेला उत्तर दिलं.