मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात येताच झालं जोरदार स्वागत
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. २१ नोव्हेंबरला जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहारात सभा घेणार आहेत. ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.