ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागताच झाला राडा, प्रकरण पोलिसांकडे | Tak Live Video

ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागताच झाला राडा, प्रकरण पोलिसांकडे

ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना सोमवार, दिनांक 06 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली आहे. या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत असून याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.