भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली बीड हिंसाचारात झालेल्या नुकसानीची पाहणी | Tak Live Video

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली बीड हिंसाचारात झालेल्या नुकसानीची पाहणी

बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं. यात आंदोलकांनी जाळपोळ केला. यावेळी अनेक नेते, पदाधिकारी आणि आमदारांच्या घरांना पेटवण्यात आलं. या घटनेत झालेल्या नुकसानीची पाहणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. पाहणी दरम्यान खासदार प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.