मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराने दिला इशारा | Tak Live Video

मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराने दिला इशारा

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. त्याच पर्श्वभूमिवर हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सरकारला इशारा दिला आहे.