बीड जिल्ह्यात बससेवा आणि इंटरनेटही केलं सुरू, सध्या काय परिस्थिती? | Tak Live Video

बीड जिल्ह्यात बससेवा आणि इंटरनेटही केलं सुरू, सध्या काय परिस्थिती?

मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण लागल्यानंतर घडलेल्या घटनेनंतर खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा पूर्णतः बंद करण्यात आली होती. आता बससेवा आणि इंटरनेटही सुरू करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.