मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये साखळी आंदोलन | Tak Live Video

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये साखळी आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानात दसरा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या.