एकनाथ खडसे यांना चॅलेंज? रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या... | Tak Live Video

एकनाथ खडसे यांना चॅलेंज? रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या...

लोकसभा निवडणूक 2024 चं रणसंग्राम आतापासून सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे, जळगावमध्ये राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्याकडे दिली आहे, तर रक्षा खडसे भाजपच्या उमेदवार असल्याचे संकेत पुन्हा मिळाले आहेत.