Chandrashekhar Bawankule : Bhagat Singh Koshyari यांच्या विधानाशी भाजपशी असहमत? | Shivaji Maharaj

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भक्कम पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोश्यारींच्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा फडणवीसांनी केला. त्याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया समोर आलीय. नागपूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.