महाराष्ट्रातील 2359 ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले, यामध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे गटाने बाजी मारली आहे. 2359 ग्रामपंचायतमधील गावचा कारभारी कोण असणार आणि विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कोणी बाजी मारणार, हेच पाहणं महत्त्वाचं आहे.