मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहपरिवार तिरूपती बालाजीचं दर्शन घेतलं
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार तिरूपती बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं. तिरूपती बालाजीच्या मंदिरात शिंदेंच्या चाहत्यांनीही घेतली शिंदेंची भेट.