मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते भारत पाकिस्तान सीमेवरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार | Tak Live Video

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते भारत पाकिस्तान सीमेवरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार

कुपवाडा येथे भारत पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. त्याचं लोकार्पण मंगळवारी ७ नोव्हेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पुतळ्याचं लोकार्पण करतील. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित असतील.