Crime Srory : मुंबईत राहून गुन्हा केला, पोलिसांना धमकी दिली आणि एका बाईमुळे अडकला जाळ्यात | Tak Live Video

Crime Srory : मुंबईत राहून गुन्हा केला, पोलिसांना धमकी दिली आणि एका बाईमुळे अडकला जाळ्यात

त्याने आधी अल्पवयीन मुलीशी मैत्री वाढवली. त्यानंतर बलात्काराचा प्रयत्न केला. पोलिसांना आव्हान दिलं. मोबाईल नंबर आणि घराचा पत्ता नसताना, एक फोन कॉल आणि बाईमुळे अडकला जाळ्यात. हीच आहे आजची क्राईम स्टोरी.