मनोज जरांगे पाटली यांच्या सभेला जाण्यासाठी गाड्यांची गर्दी, ड्रोन दृश्यं एकदा पाहाच | Tak Live Video

मनोज जरांगे पाटली यांच्या सभेला जाण्यासाठी गाड्यांची गर्दी, ड्रोन दृश्यं एकदा पाहाच

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून सभा घेतली. या सभेला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला होता. शंभर एकरवर मराठ्यांचा जनसागर उसळला होता. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमधील मराठा सभेची ड्रोन दृश्यं एकदा पाहाच.