अद्वय हिरे यांना अटक झाल्यानंतर दादा भुसे यांची पहिली प्रतिक्रिया | Tak Live Video

अद्वय हिरे यांना अटक झाल्यानंतर दादा भुसे यांची पहिली प्रतिक्रिया

Advay Hire Arrested from Bhopal : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गटाला (Thackeray Group)-मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना नाशिक पोलिसांनी (Nashik Police) ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिसांनी भोपाळमध्ये (Bhopal) जाऊन ही कारवाई केली आहे. त्यामुळे अद्वय हिरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एनडीसीसी बँक आणि शिक्षण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.