'या' मुद्द्यांवर ठरलं, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं, | Tak Live Video

'या' मुद्द्यांवर ठरलं, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं,

मनोज जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर 2023 रोजी आपलं उपोषण मागे घेतलं, यावेळी मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आणि सरकारमधील अनेक नेते उपस्थित होती. राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.