ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा | Tak Live Video

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा

बाळासाहेब ठाकरे यांचा अकरावा स्मृतिदिन यानिमित्ताने शिवाजी पार्कात ठाकरे गट आणि शिंदे गटाने तयारीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या राड्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे गटातील अनेक नेत्यांवर सडकून टीका केली.