Devendra Fadnavis यांच्या 'स्टाईल'चं NCP आमदार सतिश चव्हाण यांच्याकडून कौतूक | Aurangabad | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतूक केलं. औरंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.