मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी एल्विश यादव येण्यामागचं कारण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी एल्विश यादव आल्यामुळे विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगितलं. ते काय म्हणाले हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा..