शरद पवार आणि अजित पवार हे एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार होते, मात्र अचानक अजित पवार यांनी त्या कार्यक्रमात जाणं टाळलं.