रोहिदास नवघणे या शेतकऱ्याने बनवली ई-विंटेज कार, सर्वत्र चर्चा | Tak Live Video

रोहिदास नवघणे या शेतकऱ्याने बनवली ई-विंटेज कार, सर्वत्र चर्चा

पुण्यातील शेतकऱ्याने आलिशान अशी ई- विंटेज कार बनवली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे अवघ्या पुणे जिल्ह्यात कौतुक होत आहे. लहानपणापासूनच शेतकरी रोहिदास नवघणे यांना काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द होती. शेतकरी कुटुंबात जन्मलेले नवघणे हे शेती उपयोगी यंत्र जुगाडातून बनवायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियातुन नवघणी यांना प्रोत्साहन मिळालं.