ED Raid In Maharashtra : NIA ने देशभर Popular Front of India च्या कार्यालयांवर छापे का टाकले? | Beed

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या देशभरातील लिंकवर छापे टाकले आहेत. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 11 राज्यांमधून पीएफआयशी संबंधित 106 लोकांना अटक केली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्योही धापेमारी करण्यात आली आहे.