देवेंद्र फडणवीस यांच्या जागी एकनाथ खडसे मुख्यमंत्री होणार होते, पण...
जळगावमध्ये एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाचे आपण दावेदार होतो, मात्र वरून दबाव आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.