Eknath Khadse यांच्यासाठी Eknath Shinde यांनी केली एअर अँब्यूलन्ससाठी प्रयत्न | Tak Live Video

Eknath Khadse यांच्यासाठी Eknath Shinde यांनी केली एअर अँब्यूलन्ससाठी प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका बसल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत फोन येताच त्यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर अँम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश दिले,