Election आधी Gujarat Riots चे पोस्टर बॉय Ashok Parmar चर्चेत, Narendra Modi यांच्यावर गंभीर आरोप

डोक्यावर भगवी पट्टी आणि हातात लोखंडी रॉड घेतला हा गुजरात दंगलीनंतर खूप चर्चेत आला. २००२ च्या गुजरातमधील गोध्रा दंगलीचा चेहरा बनलेल्या अशोक परमार यांचा हा फोटो खूप व्हायरल झाला. गुजरात दंगल दंगल म्हटलं की अशोक परमारांचा हा फोटो असं समीकरणच तयार झालं. आता हेच अशोक परमार गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत आलेत. अशोक परमार यांच्याशी बातचीत करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितलं की गुजरात दंगलीचा ना हिंदूंना फायदा झाला ना मुस्लिमांना. केवळ नरेंद्र मोदींना दंगलीचा फायदा झाला. ते एक हिंदुत्वावादी नेता म्हणून नावारूपाला आले. आणि यानंतरच देशभर फेमस झाले.