GramPanchyat Result 2022: शिंदे गटाच्या जागेवर दावा, पण राष्ट्रवादीनं भाजपचाच गेम केला?| Shirur News

एकनाथ शिंदे गटाच्या तोंडाचा घास भाजप हिरावून घेणार, अशा चर्चा सुरू असतानाच आता भाजपलाच मोठा झटका बसलाय. पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं शिंदे गटाचा प्रभाव असलेल्या इलाख्यात जोरदार मुसंडी मारलीय. पण याने झटका बसलाय, तो भाजपच्या मिशन २०२४ ला. आढळरावांच्या मतदारासंघावर दावा सांगायला निघालेल्या भाजपचा करेक्ट कार्यक्रम झालाय. पुण्यातल्या निकालाचा अर्थ काय, भाजपचं मिशन २०२४ काय आणि त्याला राष्ट्रवादीच्या मुसंडीनं कसा झटका बसलाय, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.