Gujarat Election 2022: Eknath Shinde सरकारने महाराष्ट्रात सुट्टी का दिली?| Narendra Modi | Amit Shah

महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्यानं शिंदे सरकार वादात सापडलं. अशातच शिंदे सरकारचा गुजरात निवडणुकीसंदर्भातला एक निर्णय खूप चर्चेत आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आलीय. कोणत्या जिल्ह्यांत सुट्टी आहे, सुट्टी देणं ही परंपरा आहे की शिंदे सरकारनं विशेषाधिकार वापरलाय, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.