जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजपला यश कसं मिळालं? गिरीश महाजन म्हणाले...
जळगाव जिल्ह्यातील 168 ग्रामपंचायतींचा निकाल 06 नोव्हेंबर 2023 रोजी लागला, यावेळी 100 हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय झाल्याची माहिती भाजप आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे.