सहारा ग्रुपचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांचा कसा होता संपूर्ण प्रवास? | Tak Live Video

सहारा ग्रुपचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांचा कसा होता संपूर्ण प्रवास?

सहारा इंडिया... हे नाव तसं तुम्हीही कधीतरी ऐकलंच असेल, हे तेच नाव आहे जे खूप मोठा काळ टीम इंडियाच्या जर्सीवर झळकत राहिलं. भारतीय उद्योग क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचलेला सहारा समूह अनेक अडचणीत फसला... या समूहाला उभं करणाऱ्या व्यक्तीचं मंगळवारी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. ती व्यक्ती म्हणजे सुब्रतो रॉय... ज्यांना सहाराश्री म्हणूनही ओळखलं जायचं. सुब्रतो रॉय कोण आणि त्यांनी 2 हजारांपासून कोट्यावंधींचं साम्राज्य कसं उभं केलं? सुब्रतो रॉय आणि सहारा इंडियाचा प्रवास कसा आहे? हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेऊयात...