सातारा आणि सांगलीमध्ये राजकीय नेत्यांना ग्रामस्थांनी घातली बंदी, इशाराही दिला | Tak Live Video

सातारा आणि सांगलीमध्ये राजकीय नेत्यांना ग्रामस्थांनी घातली बंदी, इशाराही दिला

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात पुढाऱ्यांना प्रवेश नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.