उपोषणाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद, मनोज जरांगे पाटील काय म्हणाले... | Tak Live Video

उपोषणाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद, मनोज जरांगे पाटील काय म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु आहे, उपोषणाच्या आठव्यादिवशी जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.