गुणरत्न सदावर्ते यांनी पुकारलेल्या संपला ST कामगारांचा पाठिंबा आहे का?
गुणरत्न सदावर्ते यांनी पुकारलेल्या एसटी बंदला कर्मचाऱ्यांनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेल्या आंदोलनाचा कसलाही फायदा झाला नाही, उलट नुकसान झाल्याचे राग ST कामगारांनी व्यक्त केला